महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 2 कोटी 90 हजार 308 नागरिकांचं लसीकरण करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या संख्येच्या नागरिकांचे लसीकरण करणारे महाराष्ट्र देशातील एकमेव राज्य ठरले आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.