भारताने नेपाळवर सांस्कृतिक दृष्ट्या अतिक्रमण करून भारतात खोटी अयोध्या स्थापन केली.आहे इतकेच नव्हे तर ''भगवान राम हे नेपाळी असल्याचे'' वक्तव्य नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी केलं आहे.जाणून घ्या सविस्तर बातमी.