मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचा आज वाढदिवस असतो. आजच्या दिवशी जाणून घेऊयात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी.