लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर आता हळूहळू जनजीवन स्थिरावत आहे. सिनेसृष्टी देखील पुन्हा रूळावर येण्यास सुरूवात झाली आहे. दरम्यान आज आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधत 'झिम्मा' या आगामी सिनेमाचा टीझर लॉन्च करण्यात आला आहे. हेमंत ढोमे याने या सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे.