Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 30, 2024
ताज्या बातम्या
1 hour ago

International Friendship Day 2022: आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाची तारीख, इतिहास आणि महत्व, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Jul 30, 2022 10:00 AM IST
A+
A-

आज आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे आहे. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे सुरु केलेला मैत्री दिन दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो. मित्रा प्रती मनात असलेल्या भावना व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा करणे महत्वाचे मानले जाते.

RELATED VIDEOS