पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. सत्ताधारी आघाडीतील एक गट विरोधकांना जाऊन मिळाले आहे. बहुमत गमावल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान अडचणीत सापडले आहेत.