2021 मध्ये सुझैन काही दिवसांसाठी हृतिककडे राहायला गेली होती, जेणेकरून ते लॉकडाऊन दरम्यान त्यांच्या मुलांसोबत वेळ घालवू शकतील. सुझैनने इंस्टाग्रामवर मुलाच्या वाढदिवसानिमित्त खूप सुंदर पोस्ट केली आहे आणि एक व्हिडियो पण शेयर केला आहे.