आशियातील सर्वात श्रीमंत अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी अब्जाधीशांच्या या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचले आहे. यापूर्वी हे पद भूषविणाऱ्या वॉरन बफे यांना त्यांनी मागे टाकले आहे.