Close
Advertisement
 
गुरुवार, जानेवारी 23, 2025
ताज्या बातम्या
5 hours ago

Engineer’s Day 2022 in India Date & Significance: इंजीनियर्स डेची तारीख आणि महत्व, जाणून घ्या

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Sep 15, 2022 11:20 AM IST
A+
A-

इंजीनियर्सचा प्रत्येक क्षेत्रात मोलाचा वाटा आहे. इंजीनियर्सवर विनोद आणि मीम्स बनविण्यावर जास्त लक्ष केंद्रित करतात परंतु प्रत्यक्षात त्यांची भूमिका ओळखणे  अत्यंत महत्त्वाचे आहे. 15 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणारा अभियंता दिवसाचा मूळ उद्देश हाच आहे.

RELATED VIDEOS