समाजकारणात कार्यरत असल्याने राज्यातील अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता भारतीय जनता पार्टी सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या एकनाथ खडसे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.