डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांचा जन्मदिवस 'आंबेडकर जयंती' म्हणून साजरा केला जातो. या थोर युगपुरुषाचे विचार, कार्य पुढील पिढीपर्यंत पोहचावे म्हणून भीम जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे अनेक सोहळे, कार्यक्रम, रद्द झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक स्वरुपात भीम जयंतीचा सोहळा साजरा करता येणार नाही. यंदाही आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटरवरुन देण्यासाठी खास शुभेच्छापत्रं, मराठी संदेश, ग्रिटींग्स, इमेजेस...