दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांनी नुकतीच अमेरिकेत कोकणी भाषिक समुदायाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात हजेरी लावली होती.या कार्यक्रमात दीपिका आणि रणवीरने प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली होती. सध्या या कार्यक्रमाचे काही व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलच व्हायरल होत आहे.