भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज दिल्लीमध्ये करोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यांनी स्वतःहा याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे.