⚡आयुष्मान कार्ड आता मोबाइलवर उपलब्ध: 5 लाखांपर्यंत मोफत उपचारांसाठी असे करा ऑनलाइन डाऊनलोड
By Abdul Kadir
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळवण्यासाठी आयुष्मान कार्ड अत्यंत आवश्यक आहे. हे कार्ड ऑनलाइन पद्धतीने मोबाइलवरून कसे डाऊनलोड करायचे, याची सविस्तर आणि सोपी प्रक्रिया या लेखात देण्यात आली आहे.