सरकारने कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी Co-WIN App लॉन्च केले आहे.60 वर्षांवरील आणि 45 वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस मिळवण्यासाठी या Appच्या  माध्यमातून रजिस्ट्रेशन करावे लागेल. जाणून घेऊयात कशी आहे रजिस्टेशनची प्रक्रिया.