Close
Advertisement
 
सोमवार, फेब्रुवारी 10, 2025
ताज्या बातम्या
7 minutes ago

Covid-19 Cases ची वाढ कायम, 24 तासांत कोरोनाचे 2067 नवे रुग्ण

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Apr 20, 2022 01:36 PM IST
A+
A-

केंद्र सरकारने हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीला कोविड -19 च्या सतत वाढत असलेल्या प्रकरणांबद्दल सतर्क केले आहे. दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मिझोरम या राज्यांना पत्र लिहिले आहे.

RELATED VIDEOS