मुंबई विमानतळावर हवाईमार्गे येणाऱ्या प्रवाशांसाठी लागू असलेल्या सुनिश्चित कार्यपद्धतीमध्ये (SOP) सुधारणा करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावरोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या काय आहे सुधारीत नियम.