कर्नाटकातील कुन्नूरजवळ निलगिरी कट्टेरी येथे ही दुर्घटना घडली. आर्मी ट्रेनिंग कॅम्पच्या परिसरात हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर,तातडीने बचावकार्याला सुरुवात झाली आहे. हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे चार उच्च अधिकारी होते. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.