गाओ यांनी वृत्तसंस्था पीटीआयला माहिती दितेना सांगितले की, टॅरोन याचा मित्र जॉनी एईंग याने पीएलएकडून त्याचे अपहरण झाल्याबद्दल अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे.'या मुलाची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी आपण सर्व भारतीय यंत्रणांना अवाहन करतो, असे  खासदारा गाओ यांनी सांगितले