Cannes 2022 : Deepika Padukone आणि Urvashi Rautela चा घायाळ करणारा अंदाज, पाहा फोटो
23 मे रोजी, दीपिकाने लुई व्हिटॉनने डिझाईन केलेला आउटफिट परिधान करून अनेकांना चक्क केले. दीपिकाने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता.