भारतीय कला संस्कृतीची झलक कान्स फेस्टिव्हलमध्ये  पाहायला मिळणार आहे. या चित्रपट महोत्सवाच्या इतिहासात प्रथमच देशाला कंट्री ऑफ ऑनर हा अधिकृत सन्मान मिळत आहे.