Close
Advertisement
 
बुधवार, डिसेंबर 25, 2024
ताज्या बातम्या
54 minutes ago

Bihar:वराची उंची 36 इंच तर वधूची उंची 34 इंच, भागलपूरमधील विवाह चर्चेत

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 05, 2022 11:32 AM IST
A+
A-

भागलपूरमधील एक विवाह चांगलाच चर्चेत आला आहे. विवाह चर्चेत येण्याचे कारण म्हणजे वधू-वराची उंची आहे. वराची उंची 36 इंच तर वधूची उंची 34 इंच आहे. या अनोख्या लग्न सोहळ्यात सहभागी झालेले लोक वधू-वरासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी करतांना पाहायला मिळाले.

RELATED VIDEOS