हरी महंत असे मृताचे नाव असून ते मूळचे आसामचे असून भूपसंद्राचे  रहिवासी होते . मर्सिडीज बेंझ कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले.