आतापर्यंत बॅटलग्राउंड मोबाईल इंडियाची नोंदणी गुगल प्ले-स्टोअर वरून केली जात होती पण आता कंपनीने बीटा व्हर्जन जाहीर केले आहे. Battlegrounds Mobile India बीटा वर्जन गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड केली जाऊ शकते. जाणून घ्या अधिक माहिती.