Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 24, 2024
ताज्या बातम्या
25 minutes ago

AQIS Threat:अल कायदाची भारतात आत्मघातकी हल्ल्याची धमकी, दिल्ली, मुंबईसह हे शहर टार्गेटवर

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 08, 2022 12:09 PM IST
A+
A-

अल कायदा दहशतवादी संघटनेने भारतात हल्ले करण्याची धमकी दिली आहे. मुंबई, दिल्ली, गुजरात आणि यूपी येथे आत्मघाती हल्ले करणार असल्याची अधिकृत धमकी अल कायदा दहशतवादी संघटनेने दिली आहे.भाजपा सरकार लवकरच संपुष्टात येईल असेही अल कायदा दहशतवादी संघटनेने सांगितले. भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्याबाबत अल कायदा संघटनेने धमकी दिली आहे. अल कायदा संघटनेने नुपूर शर्मा संदर्भातील वादाचाही उल्लेख पाठवलेल्या संदेशात केला आहे.

RELATED VIDEOS