Close
Advertisement
 
मंगळवार, जानेवारी 21, 2025
ताज्या बातम्या
6 hours ago

Apple WWDC 2022: ऍपलने नवीन फीचर्ससह सादर केला iOS 16, आयफोन वापरकर्त्यांना मिळणार नवे अपडेट्स

टेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली | Jun 07, 2022 06:16 PM IST
A+
A-

6 जून रोजी Apple ची वार्षिक जागतिक परिषद आयोजित करण्यात आली होती इव्हेंटमध्ये आतापर्यंत iOS 16, watchOS 9 ची घोषणा करण्यात आली आहे. Apple ने त्याला सपोर्ट करणाऱ्या iPhone मॉडेल्ससाठी आपल्या ऑपरेटिंग सिस्टमची नवीनतम आवृत्ती म्हणजेच iOS 16 सादर केली आहे. ऍपलने M2 चिपसेट, ऍपल कारप्ले, ऍपल होम ऍप तसेच ऍपल फिटनेस ऍपमध्ये अनेक अपडेट्स  दिले आहेत.

RELATED VIDEOS