आलियाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तिची बॉलीवूडमधील सर्वाधिक कमाई करणार्‍या अभिनेत्रींमध्येच गणना केली जाते. आलियाला मिळालेल्या यशामुळे ती आता 'ग्लोबल स्टार' बनली आहे.