मुंबईतील रेल्वे स्टेशनवर RPF जवानाने एका महिलेला ट्रॅकवर पडण्यापासून वाचवल्याची बातमी समोर आली आहे. पहा संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज.