Close
Advertisement
 
शनिवार, एप्रिल 05, 2025
ताज्या बातम्या
14 minutes ago

Ajanta Verul Leni Maharashtra: अजिंठा-वेरुळ लेणी उद्यापासून पर्यटकांसाठी होणार खुली

Videos टीम लेटेस्टली | Dec 09, 2020 03:12 PM IST
A+
A-

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन देशभरातील सर्व पर्यटन स्थळे गेले काही महिने बंद होती. आता हळूहळू अनलॉकच्या टप्प्यात ही पर्यटनस्थळे कोरोना व्हायरसची योग्य ती खबरदारी घेत सुरु होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकप्रिय पर्यटन स्थळं अजिंठा-वेरुळ लेणी देखील पर्यटकांसाठी उद्यापासून सुरु होणार आहे.

RELATED VIDEOS