सैन्यदलात भरती प्रक्रियेमध्ये बदल करत अग्निपथ ही नवी योजना आणण्यात आली आहे. देशात या योजनेला तीव्र विरोध केला जात असला तरीही ही योजनावर सरकार ठाम आहे.आज या अग्निपथ योजना अंतर्गत वायुसेनेमध्ये भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.