Close
Advertisement
 
गुरुवार, फेब्रुवारी 20, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

कोरोनानंतर आता प्राणघातक 'Marburg Virus' चे थैमान, 2 रुग्णांचा मृत्यू, जाणून घ्या लक्षणे

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jul 20, 2022 04:44 PM IST
A+
A-

पश्चिम आफ्रिकेतील घाना येथे 2 लोकांना मारबर्ग विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, घानामधील 2 लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यांना या प्राणघातक मारबर्ग संसर्गाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. घानाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पुष्टी झालेल्या दोन रुग्णांमध्ये उलट्या, ताप आणि अस्वस्थता ही लक्षणे दिसून आली होती.

RELATED VIDEOS