Close
Search

WhatsApp New Feature: आता तारखेनुसार शोधू शकाल जुने चॅट्स; व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे नवीन फिचर, जाणून घ्या कसे काम करेल

रिपोर्ट्सनुसार, मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप सध्या आयफोन वापरकर्त्यांसाठी हे फिचर जारी करण्याची तयारी करत आहे. iOS वर लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी ते अँड्रॉइड युजर्ससाठी देखील लॉन्च केले जाईल.

टेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली|

WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

अनेकदा असे होते की, व्हॉट्सअॅपमध्ये (WhatsApp) जुन्या चॅट्स शोधण्यासाठी तुम्हाला संपूर्ण चॅट्स वाचावे लागतात किंवा सर्चद्वारे सर्च करून तो मेसेज शोधावा लागतो. पण आता व्हॉट्सअॅपने हे काम आणखी सोपे केले आहे. आता चॅटमध्ये कोणताही जुना मेसेज शोधणे खूप सोपे होणार आहे. कंपनी एका नवीन फिचरची चाचणी घेत आहे. या नवीन फीचरमध्ये यूजर्स जुने मेसेज शोधण्यासाठी तारखेचा (Date) वापर करू शकतील. सध्या हे फिचर टेस्टिंग मोडमध्ये आहे. हे फिचर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

Wabetainfo च्या ताज्या रिपोर्टमध्ये WhatsApp च्या या नवीन फीचरबद्दल माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार कंपनी 'सर्च मेसेज बाय डेट' फीचर आणणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स डेटच्या मदतीने चॅटमधील जुने मेसेज शोधू शकतील. या अपडेटशी संबंधित एक स्क्रीनशॉट wabetainfo वर शेअर करण्यात आला आहे. चॅट विभागात व्हॉट्सअॅप एक नवीन कॅलेंडर आयकॉन जोडणार असल्याचे दिसत आहे. या कॅलेंडरमध्ये तुम्ही कोणतीही तारीख टाकली तरी त्या दिवसाचे सर्व मेसेज तुम्हाला लगेचच दिसतील. (हेही वाचा: iPhone 14 च्या Launch नंतर ‘हे’ Android Phone आयफोनला टक्कर देण्यास सज्ज, काहीच दिवसात देणार मार्केटमध्ये धडक)

हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला प्रथम अशी व्यक्ती किंवा ग्रुपवर क्लिक करावे लागेल ज्याचा मेसेज तुम्हाला शोधायचा आहे. आता सर्च पर्यायावर जा आणि डेटचा पर्याय निवडा. त्यानंतर डेट एंटर करून सर्च पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला काही सेकंदांटच त्या विशिष्ठ तारखेचे चॅट मिळेल.

अहवाल सूचित करतात की हे फिचर आगामी अपडेटमध्ये रोल आउट होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप सध्या आयफोन वापरकर्त्यांसाठी हे फिचर जारी करण्याची तयारी करत आहे. iOS वर लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी ते अँड्रॉइड युजर्ससाठी देखील लॉन्च केले जाईल. या फीचरची सध्या चाचणी सुरू आहे.

via latestly',560,360,'issocial','https://marathi.latestly.com/technology/whatsapp-new-feature-now-you-can-search-old-chats-by-date-whatsapp-is-bringing-a-new-feature-know-how-it-will-work-404372.html');return false" href="https://facebook.com/sharer.php?u=https://marathi.latestly.com/technology/whatsapp-new-feature-now-you-can-search-old-chats-by-date-whatsapp-is-bringing-a-new-feature-know-how-it-will-work-404372.html" title="Share on Facebook">

WhatsApp New Feature: आता तारखेनुसार शोधू शकाल जुने चॅट्स; व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे नवीन फिचर, जाणून घ्या कसे काम करेल

रिपोर्ट्सनुसार, मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप सध्या आयफोन वापरकर्त्यांसाठी हे फिचर जारी करण्याची तयारी करत आहे. iOS वर लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी ते अँड्रॉइड युजर्ससाठी देखील लॉन्च केले जाईल.

टेक्नॉलॉजी टीम लेटेस्टली|
WhatsApp New Feature: आता तारखेनुसार शोधू शकाल जुने चॅट्स; व्हॉट्सअॅप घेऊन येत आहे नवीन फिचर, जाणून घ्या कसे काम करेल
WhatsApp | Representation Image (Photo Credits: Pixabay)

अनेकदा असे होते की, व्हॉट्सअॅपमध्ये (WhatsApp) जुन्या चॅट्स शोधण्यासाठी तुम्हाला संपूर्ण चॅट्स वाचावे लागतात किंवा सर्चद्वारे सर्च करून तो मेसेज शोधावा लागतो. पण आता व्हॉट्सअॅपने हे काम आणखी सोपे केले आहे. आता चॅटमध्ये कोणताही जुना मेसेज शोधणे खूप सोपे होणार आहे. कंपनी एका नवीन फिचरची चाचणी घेत आहे. या नवीन फीचरमध्ये यूजर्स जुने मेसेज शोधण्यासाठी तारखेचा (Date) वापर करू शकतील. सध्या हे फिचर टेस्टिंग मोडमध्ये आहे. हे फिचर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी काही वेळ लागू शकतो.

Wabetainfo च्या ताज्या रिपोर्टमध्ये WhatsApp च्या या नवीन फीचरबद्दल माहिती देण्यात आली आहे. रिपोर्टनुसार कंपनी 'सर्च मेसेज बाय डेट' फीचर आणणार आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स डेटच्या मदतीने चॅटमधील जुने मेसेज शोधू शकतील. या अपडेटशी संबंधित एक स्क्रीनशॉट wabetainfo वर शेअर करण्यात आला आहे. चॅट विभागात व्हॉट्सअॅप एक नवीन कॅलेंडर आयकॉन जोडणार असल्याचे दिसत आहे. या कॅलेंडरमध्ये तुम्ही कोणतीही तारीख टाकली तरी त्या दिवसाचे सर्व मेसेज तुम्हाला लगेचच दिसतील. (हेही वाचा: iPhone 14 च्या Launch नंतर ‘हे’ Android Phone आयफोनला टक्कर देण्यास सज्ज, काहीच दिवसात देणार मार्केटमध्ये धडक)

हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला प्रथम अशी व्यक्ती किंवा ग्रुपवर क्लिक करावे लागेल ज्याचा मेसेज तुम्हाला शोधायचा आहे. आता सर्च पर्यायावर जा आणि डेटचा पर्याय निवडा. त्यानंतर डेट एंटर करून सर्च पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला काही सेकंदांटच त्या विशिष्ठ तारखेचे चॅट मिळेल.

अहवाल सूचित करतात की हे फिचर आगामी अपडेटमध्ये रोल आउट होऊ शकते. रिपोर्ट्सनुसार, मेटा-मालकीचे व्हॉट्सअॅप सध्या आयफोन वापरकर्त्यांसाठी हे फिचर जारी करण्याची तयारी करत आहे. iOS वर लॉन्च झाल्यानंतर काही दिवसांनी ते अँड्रॉइड युजर्ससाठी देखील लॉन्च केले जाईल. या फीचरची सध्या चाचणी सुरू आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
ट्रेंडिंग
शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change