Reliance Jio, Airtel & Vi Annual Prepaid Plans: जिओ, एअरटेल आणि व्हिआय चा कोणता वार्षिक प्लॅन अधिक फायदेशीर? जाणून घ्या
Jio, Airtel and Vodafone (Photo Credits: Wikimedia Commons)

रिलायन्स जिओने (Reliance Jio) प्रीपेड युजर्ससाठी (Prepaid Users) नवे वार्षिक प्लॅन्स (Annual Plans) सादर केले आहेत. हे एकूण 3 प्लॅन्स आहेत. त्याचबरोबर जिओला (Jio) टक्कर देण्यासाठी सज्ज असलेले एअरटेल (Airtel) आणि वोडाफोन-आयडीया (​Vodafone-Idea) यांचे देखील प्रत्येकी 3 वार्षिक प्रीपेड प्लॅन्स आहेत. या तिन्हीही कंपन्यांच्या प्लॅन्समध्ये नेमके काय आणि कसे बेनिफिट्स मिळणार आहेत, जाणून घेऊया... (KYC किंवा Aadhaar अपडेटच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक; Reliance Jio चा ग्राहकांना सतर्कतेचा इशारा)

रिलायन्स जिओ: 3499 रुपयांचा प्लॅन:

दररोज 3 जीबी (एकूण 1095 जीबी)

दररोज 100 एसएमएस

सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग

MyJio अॅप्सचा विनामूल्य अॅक्सेस

रिलायन्स जिओ: 2599 रुपयांचा प्लॅन:

दररोज 2 जीबी (एकूण 730 जीबी)

दररोज 100 एसएमएस

सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग

MyJio विनामूल्य अॅक्सेस आणि Disney Hotstar चे फ्री सब्सक्रीप्शन

रिलायन्स जिओ: 2399 रुपयांचा प्लॅन:

दररोज 2 जीबी (एकूण 730 जीबी)

दररोज 100 एसएमएस

सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग

MyJio अॅप्सचा फ्री अॅक्सेस

एअरटेलः 2498 रुपयांचा प्लॅन:

दररोज 2 जीबी (एकूण 730 जीबी)

दररोज 100 एसएमएस

सर्व नेटवर्कवर अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग.

Zee5, Wynk Music, Airtel Stream Premium यांचे सब्सक्रिप्शन, फ्री अँटीव्हायरस आणि FASTag वर 150 रुपयांचा कॅशबॅक.

एअरटेलः 1498 रुपयांचा प्लॅन:

दरमहा 2 जीबी (एकूण 24 जीबी)

दररोज 3600 एसएमएस

सर्व नेटवर्कवर अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग

Zee5, Wynk Music, Airtel Stream Premium यांचे सब्सक्रिप्शन, फ्री अँटीव्हायरस आणि FASTag वर 150 रुपयांचा कॅशबॅक.

एअरटेल: 2698 रुपयांचा प्लॅन:

दररोज 2 जीबी (एकूण 730 जीबी)

दररोज 100 एसएमएस

सर्व नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग

Zee5, Wynk Music, Airtel Stream Premium यांचे सब्सक्रिप्शन, अॅमेझॉन प्राईमच्या मोबाईल एडीशनचे फ्री सब्सक्रिप्शन, फ्री अँटीव्हायरस आणि FASTag वर 150 रुपयांचा कॅशबॅक.

वोडाफोन-आयडिया: 1499 रुपयांचा प्लॅन:

दरमहा 2 जीबी (एकूण 24 जीबी)

दररोज 3600 एसएमएस

सर्व नेटवर्कवर अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग

Vodafone Play, Zee5 चे सब्सक्रिप्शन.

व्होडाफोन-आयडिया: 2399 रुपयांचा प्लॅन:

दररोज 1.5 जीबी (एकूण 547.5 जीबी)

दररोज 100 एसएमएस

सर्व नेटवर्कवर अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग

Vodafone Play, Zee5 चे सब्सक्रिप्शन.

व्होडाफोन-आयडिया: 2595 रुपयांचा प्लॅन:

दररोज 1.5 जीबी (एकूण 547.5 जीबी)

दररोज 100 एसएमएस

सर्व नेटवर्कवर अनलिमिडेट व्हॉईस कॉलिंग

Vodafone Movies and TV

यातील कोणता प्लॅन तुम्हाला सोयीस्कर आणि फायदेशीर वाटतो. त्यानुसार तुम्ही त्याची निवड करु शकता. या तुलनेमुळे तुम्हाला प्लॅनची निवड करणे तुम्हाला सोपे जाईल.