Netflix | Representational Image (Photo Credits: Pixabay)

व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सने (Netflix's New Mobile Game) सुरक्षीत पिण्याच्या पाण्याचा तुटवडा असल्याबद्दल समाजात जनजागृती करायचे ठरवले आहे. त्यासाठी नेटफ्लिक्स एक अँड्रॉईड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर तीन गेम लॉन्च केले आहेत. एनगेजेटच्या रिपोर्टनुसार 'फ्रॉस्टी पॉप अँड चॅरीटी: वॉटर' याच्यामध्ये टीम-अप एक शैक्षिक आरपीजी आहे. जो अफ्रिकेतील शिकारी, नैसर्गिक संकट आणि इतर धोक्यांपासून सावरत पीण्याच्या पाण्यापर्यंत पोहोचविण्यासाठी युजर्सला पायी चालण्यासाठी आव्हान देतो.

खरेतर ही एक गंभीर बाब आहे. जगभरातील सुमारे 771 लोकांजवळ पिण्याचे स्वच्छ पाणी नाही. दरम्यान, हाताने रंगवलली पृष्टभूमी आपल्याला संदेश समजल्यावर आपल्याला मूळ मुद्द्याकडे आणू शकते असे नेटफ्लिक्सला वाटते. इतर खेल काहीसे तितके खोलवर विचार देणार नेहीत. परंतू, हा गेम एक आव्हान आहे. पक पोकने 'इनटू द डेड 2: अनलीश्ड', आपल्या शेवट नसलेली रनर/शूटर हाइब्रिड पुढच्या श्रृंखलेत 'शैटर रीमास्टर्ड'असे दोन्हींचे अनावरन केले आहे. जे पीएस3 च्या ईंट-ब्रेकर/शूट-एम-अप क्रॉसओवर चे अद्ययावतीकरण आहे. (हेही वाचा, Netflix New Subscription Rates India: नेटफ्लिक्सकडून भारतात सबस्क्रिप्शन रेट कमी, आता 149 रुपये प्रति महिना सबस्क्रिप्शन मिळणार)

तीन गेम आता अँड्रॉईड आणि आयओएसवर उपलब्ध आहेत. अन्य नेटफ्लिक्स गेमप्रमाणे आपण खाते साईन इन केल्ावर लेटेस्ट व्हर्जन मोफत मिळवू शकता. या महिन्यात नेटफ्लिक्सने फिनलँड नेक्स्ट गेम्स भलताच लोकप्रिय स्ट्रेंजर थिंग्ज आणि वॉकिंग डेड गेम्सच्या डेव्हलपरलाल 72 मिलियन डॉलरमध्ये मिळविण्याची घोषणा केली आहे. कारण, स्ट्रीमिंग दिग्गजला लवक्ष् आपल्या यूजर्ससाठी गेमिंग सामग्रीचे निर्माण करणे आहे.