Amazon 'The Great Indian Sale' मध्ये 10,000 च्या किंमतीत येणारे बजेट स्मार्टफोन्स घेण्याची आज आहे 'शेवटची संधी'; जाणून या धमाकेदार ऑफर्सविषयी
Amazon Diwali sale: (Photo Credit : Amazon India)

ऑनलाईन शॉपिंग साइट Amazon वर 19 जानेवारीपासून सुरु झालेला The Great Indian Sale चा आज शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये अनेक जबरदस्त स्मार्टफोन्सवर एकाहून एक सरस अशी ऑफर मिळत आहे. त्यामुळे ज्यांना बजेट स्मार्टफोन घ्यायची इच्छा असेल त्यांच्यासाठी आज शेवटची संधी आहे. त्यामुळे तुम्हाला 10,000 च्या किंमतीत तुमच्या प्रतिष्ठेला शोभेल असा तुमचा आवडता स्मार्टफोन घ्यायचा असेल असेल तर अॅमेझॉनवर या ऑफर्स नक्की पाहा.

या सेलमध्ये तुम्हाला काही नवीन आलेल्या स्मार्टफोनवरही जबरदस्त ऑफर्स मिळत आहेत. पाहूयात 10,000 च्या किंमतीत येणारे कोणते आहेत हे स्मार्टफोन्स:

1. Redmi 7

हा स्मार्टफोन तुम्हाला 7,999 रुपयांत मिळत आहे. यात 12MP आणि 2MP चा ड्युल कॅमेरा देण्यात आला.

2. Nokia 4.2

हा स्मार्टफोन तुम्हाला 5,999 रुपयांत मिळत आहे. यात 13MP आणि 2MP चा ड्युल कॅमेरा देण्यात आला.

3. Oppo A7

हा स्मार्टफोन तुम्हाला 8,990 रुपयांत मिळत आहे. यात 13MP आणि 2MP चा ड्युल कॅमेरा देण्यात आला. तसेच 16MP चा फ्रंट फेसिंग कॅमेराही देण्यात आला आहे.

4. Coolpad Cool 5

हा स्मार्टफोन तुम्हाला 6,999 रुपयांत मिळत आहे. यात 16MP चा फ्रंट फेसिंग कॅमेराही देण्यात आला आहे.

5. Honor 8X

हा स्मार्टफोन तुम्हाला 9,998 रुपयांत मिळत आहे. यात 20MP+2MP चा ड्युल कॅमेरा देण्यात आला आहे.

6. Realme U1

हा स्मार्टफोन तुम्हाला 7,999 रुपयांत मिळत आहे. यात 13MP आणि 2MP चा ड्युल कॅमेरा देण्यात आला.Flipkart The Republic Day Sale आजपासून सुरु; 22 जानेवारीपर्यंत 'या' स्मार्टफोन्सवर मिळणार बंपर ऑफर

7. Vivo U10

हा स्मार्टफोन तुम्हाला 7,990 रुपयांत मिळत आहे.

8. Samsung Galaxy M30

हा स्मार्टफोन तुम्हाला 8,999 रुपयांत मिळत आहे. यात 13MP आणि 2MP चा ड्युल कॅमेरा देण्यात आला.

9. Redmi Note 8

हा स्मार्टफोन तुम्हाला 9,999 रुपयांत मिळत आहे. यात 48MP AI क्वाड कॅमेरा देण्यात आला.

10. Samsung Galaxy M10s

हा स्मार्टफोन तुम्हाला 7,999 रुपयांत मिळत आहे. यात 8MP चा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला.

हे सर्व स्मार्टफोन्सचे फिचर्सही खूप भन्नाट आहेत. त्यामुळे तुम्हाला यातील कोणता स्मार्टफोन आवडत असेल तर चुकूनही ही संधी दवडू नका.