Amazon Great Indian Festival Sale 2020: अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल 17 ऑक्टोबर पासून सुरु; इथे पहा ऑफर्सची संपूर्ण यादी
Amazon Great Indian Festival Sale 2020 (Photo Credits: Twitter)

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल 2020 सेल (Amazon Great Indian Festival Sale 2020) 17 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. या सेलमध्ये मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, लॅपटॉप, होम प्रॉडक्ट्स यांसारख्या अनेक प्रॉडक्टस आकर्षक ऑफर्स मिळत आहेत. या सेल अंतर्गत अॅमेझॉन आपल्या भारतीय ग्राहकांना सणासाठी खास डिल्स आणि ऑफर्स सह शॉपिंग करण्याची संधी देत आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल दरम्यान एचडीएफसी बँक क्रेडिट/डेबिट कार्ड (HDFC Bank Credit & Debit Card) आणि अॅमेझॉन पे बॅलन्स (Amazon Pay Balance) वर एक्स्ट्रा कॅशबॅक मिळेल. तर अॅमेझॉन प्राईम मेंबर्स (Amazon Prime Members) या सेलचा लाभ 24 तास आधीच घेऊ शकतात. अॅमेझॉन प्राईम मेंबर्ससाठी 16 ऑक्टोबरपासून रात्री 12 वाजता हा सेल सुरु होईल. विशेष म्हणजे या सेल दरम्यान नवीन प्रॉडक्ट लॉन्च होतील आणि सेलसाठी देखील उपलब्ध होतील. अॅमेझॉन सोबतच फ्लिपकार्ट वर देखील 16 ते 21 ऑक्टोबर पासून सर्वात मोठा सेल आयोजित करण्यात आला आहे. (Amazon Great Indian Festival Sale 2020 मध्ये रेडमी आणि वनप्लस च्या 'या' स्मार्टफोन्स आकर्षक ऑफर्स; पहा किती आहे डिस्काऊंट)

सेल मधील ऑफर्सची यादी:

Amazon Fashion Deals [40% to 80% Off Deals] Daily Essentials [Upto 35% Off Offers]

Cameras [Upto 35% Off] Computer Accessories [Upto 60% Off]

Electronics Sale [Upto 80% Off] Headphones &Speakers [Upto 60% Off]

Home &Kitchen Product [Upto 75% Off] Laptop Offers [Upto 35% Off]

Large Appliances [Upto 35% Off] Memory Card [Upto 40% Off]

Men's Clothing [Flat 40%- 80% Off] Mobiles Offers [Upto 30% Off]

Pendrives [Upto 65% Off] Power Banks [Upto 70% Off]

Tablet [Upto 50% Off] Printers [Upto 40% Off]

Televisions [Upto 40% Off] Watches [40% To 80% Off]

Women's Clothing Offers [40% To 80% Off]  Women's Shoes [Upto 40% To 80% Off]

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल 2020 सेल एचडीएफसी बँक ऑफर:

ग्रेट इंडियन सेल दरम्यान अॅमेझॉन एचडीएफसी बँक क्रेडिट/डेबिट कार्ड अंतर्गत 10% सूट दिली जाते.

ग्रेट इंडियन सेल अॅमेझॉन PAY लेटर ऑफर:

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये युजर्स PAY लेटरसह शॉपिंग केल्यास 25% कॅशबॅक मिळत आहे. ही सुविधा पहिल्या खरेदीवर केवळ अॅमेझॉन वर उपलब्ध आहे.

या ऑफरचा लाभ घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

# 3 ते 12 महिन्यांसाठी किमान खरेदीचा ईएमआय 3000 रुपये आहे.

# अॅमेझॉन पे लेटर एक्सचेंज ऑफर सह खरेदीसाठी उपलब्ध आहे.

# सर्वाधिक आघाडीच्या बँकांचे डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरुन सेट-अप केले जाईल.

# क्रेडिट कार्ड किंवा अॅमेझॉन पे बॅलन्सला रिपेमेंट करण्यासाठी वापरण्यात येणार नाही.

# बिलिंग सायकल या महिन्याच्या 16 तारखेपासून पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत असेल.

ग्रेट इंडियन सेल मध्ये अ‍ॅमेझॉन फॅशनवर 90% सवलत मिळत आहे. एक लाखाहून अधिक स्टाईल्सवर 50% किंवा त्यापेक्षा कमी दरात उपलब्ध असतील. फ्लॅट 70% सवलतीत 3 लाखाहून अधिक उत्पादने उपलब्ध असतील. अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमधून कपडे, स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स अशी विविध खरेदी डिस्काऊंट सह  करु शकता.