Tokyo Olympics 2020 Live Streaming on DD and AIR: ऑलिम्पिक स्पर्धेतील हॉकी आणि बॅडमिंटन खेळांचे तारीख व सामन्याच्या वेळांसह संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या
Olympic flag (Photo Credits: olympic.org)

Tokyo Olympics 2020 Live Streamingऑलिम्पिक (Olympics) 2020 चे मेगा कव्हरेज प्रसारभारतीच्या दूरदर्शन (Doordarshan) आणि आकाशवाणी (All India Radio) यांच्या नेटवर्कद्वारे अनुभवा आणि समर्पित क्रीडा वाहिनी डीडी स्पोर्ट्स (DD Sports) वरही पहा. ऑलिम्पिक पूर्व ते समारोपापर्यंत करण्यात येणारे हे प्रसारण आमच्या दूरचित्रवाणी, आकाशवाणी आणि देशभरातल्या डिजिटल मंचावर उपलब्ध राहील. या मंचावरून प्रसारित होणाऱ्या कव्हरेजचा तपशील याप्रमाणे -

डीडी स्पोर्ट्स

ऑलिम्पिक विषयक दैनंदिन कार्यक्रम

Show Time
India @ Tokyo 8:30 PM
Olympics Highlights 9:00 PM
Olympics Stat Zone 9:30 PM

ऑलिम्पिक मधले विविध क्रीडा प्रकार डीडी स्पोर्ट्स या वाहिनीवर सकाळी 5 ते रात्री 7 वाजेपर्यंत दररोज थेट प्रक्षेपित केले जातील. याचे वर तपशील दररोज डीडी स्पोर्ट्स आणि एआयआर स्पोर्ट्स ट्वीटर हॅनडल वर   (@ddsportschannel & @akashvanisports) उपलब्ध करून देण्यात येतील.

डीडी न्यूज

विशेष कार्यक्रम – सोमवार ते शुक्रवार- रात्री 7 वाजता, शनिवार – संध्याकाळी 5 वाजता

ब्रेकफास्ट न्यूज, मिड डे प्राईम आणि न्यूज नाईट मध्ये विशेष भाग

डीडी इंडिया

दररोज रात्री 8.30 वाजता विशेष कार्यक्रम

ब्रेकफास्ट न्यूज, मिड डे प्राईम आणि न्यूज नाईट मध्ये विशेष भाग

आकाशवाणी

S. NO. Programme Details Broadcast Date/Timings

(IST)

Mode of Broadcast
1. Curtain Raiser 22.07.2021

 

2230 Hrs. onwards

All AIR Capital stations, FM Rainbow network, DRM, and other interested AIR stations. The programme will also be carried over Youtube Channel (www.youtube.com/user/doordarshansports), DTH and on NewsonAir mobile App within territory of India.
2. Daily Highlights 23.07.2021 to 08.08.2021

 

2230 Hrs. onwards  daily

 

-do-

3. Periodic FM Updates 24.07.2021 to 07.08.2021

 

During 0700 Hrs. to 1900 hrs. daily

 

Breaking news may also be broadcast on FM Channels whenever India wins medal.

 

FM Rainbow network
4. Off-Tube Commentary of select Hockey matches  

As per Annexure-I

All AIR Capital stations, FM Rainbow network, DRM, and other interested AIR stations. The programme will also be carried over Youtube Channel (www.youtube.com/user/doordarshansports), DTH and on NewsonAir mobile App within territory of India.
5. Off-Tube Commentary

Of select Badminton matches

 

As per Annexure-II

 

 

-do-

6. Pre-Games Programmes as build up to 2020 Tokyo Olympics Last of 3 –programme series on  19th  July, 2021

 

2200 Hrs.

 

 

-do-

टीप : कर्टन  रेझर  आणि दैनंदिन हायलाईट कार्यक्रमाची प्रादेशिक आवृत्ती बिगर हिंदी एआयआर केंद्रांवर, दुसऱ्या  दिवशी त्यांच्या सोयीच्या वेळी शक्यतो, सकाळच्या प्रसारणात प्रसारित केली जाईल.

ANNEXURE-I

Date/ Day Match Details Venue Match Timings (IST)
24.07.2021

(Saturday)

India Vs. New Zealand (Men)-Pool Match Oi Hockey Stadium, Tokyo 0630 Hrs. onwards
24.07.2021

(Saturday)

India Vs. Netherlands (Women)-Pool Match Oi Hockey Stadium, Tokyo 1715 Hrs. onwards
25.07.2021

( Sunday)

India Vs. Australia (Men) -Pool Match Oi Hockey Stadium, Tokyo 1500 Hrs. onwards
26.07.2021

(Monday)

India Vs. Germany (Women)-Pool Match Oi Hockey Stadium, Tokyo 1745 Hrs. onwards

 

27.07.2021

( Tuesday)

India Vs. Spain (Men) -Pool Match Oi Hockey Stadium, Tokyo 0630 Hrs. onwards
28.07.2021

(Wednesday)

India Vs. Great Britain (Women) -Pool Match Oi Hockey Stadium, Tokyo 0630 Hrs. onwards

 

29.07.2021

( Thursday)

India Vs. Argentina (Men) -Pool Match Oi Hockey Stadium, Tokyo 0600 Hrs. onwards
30.07.2021

(Friday)

India Vs. Ireland (Women) -Pool Match Oi Hockey Stadium, Tokyo 0815 Hrs. onwards
30.07.2021

(Friday)

India Vs. Japan

(Men) -Pool Match

Oi Hockey Stadium, Tokyo 1500 Hrs. onwards

 

31.07.2021

(Saturday)

India Vs. South Africa (Women) -Pool Match Oi Hockey Stadium, Tokyo 0845 Hrs. onwards
*01.08.2021

(Sunday)

India specific Quarter final match (Men) Oi Hockey Stadium, Tokyo TBC
*02.08.2021

(Monday)

India specific Quarter final match (Women) Oi Hockey Stadium, Tokyo TBC
03.08.2021

(Tuesday)

1st Semi-final match (Men) Oi Hockey Stadium, Tokyo 0700 Hrs. onwards

 

03.08.2021

(Tuesday)

2nd  Semi-final match (Men) Oi Hockey Stadium, Tokyo 1530 Hrs. onwards

 

04.08.2021

(Wednesday)

1st Semi-final match (Women) Oi Hockey Stadium, Tokyo 0700 Hrs. onwards

 

04.08.2021

(Wednesday)

2nd Semi-final match (Women) Oi Hockey Stadium, Tokyo 1530 Hrs. onwards

 

*05.08.2021

(Thursday)

Match for Bronze Medal (Men)

Match for Gold Medal (Men)

Oi Hockey Stadium, Tokyo 0700 hrs. onwards

1530 Hrs. onwards

*06.08.2021

(Friday)

Match for Bronze Medal (Women)

Match for Gold Medal (Women)

Oi Hockey Stadium, Tokyo 0700 hrs. onwards

1530 Hrs. onwards

* उपांत्यपूर्व आणि कांस्य पदकासाठीच्या सामन्यांमध्ये भारतीय संघ असेल तरच एआयआर, या सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन करेल.

टीप : या हॉकी सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन हे लाईव्ह फीड उपलब्ध असल्यासच केले जाईल.

एआयआर, पुरुष दुहेरी कांस्य पदक सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन केवळ भारतीय जोडी या सामन्यांमध्ये असेल तरच प्रसारित करेल.

टीप :  या बॅडमिंटन सामन्यांचे ऑफ ट्यूब समालोचन हे लाईव्ह फीड उपलब्ध असल्यासच केले जाईल.

ANNEXURE-II

Date/ Day Match Details VENNUE Match Timings (IST)
31.07.2021

(Saturday)

Men’s Double Semi-Finals Musashino Forest Sports Plaza Badminton court 0530 hrs. onwards
01.08.2021

(Sunday)

Women’s Singles Semi-Finals Musashino Forest Sports Plaza Badminton court 1700 Hrs. onwards

 

*01.08.2021

(Sunday)

Men’s Doubles Bronze medal match Musashino Forest Sports Plaza Badminton court TBC

 

02.08.2021

( Monday)

Men’s Singles Semi Finals Musashino Forest Sports Plaza Badminton court 0930 hrs. onwards
02.08.2021

( Monday)

Women’s Singles Final Musashino Forest Sports Plaza Badminton court Followed by Men’s Singles Semi

Finals

02.08.2021

( Monday)

Men’s Double Final Musashino Forest Sports Plaza Badminton court Followed by Women’s Single final match
02.08.2021

( Monday)

Men’s Singles Final Musashino Forest Sports Plaza Badminton court 1630 hrs. onwards

आकाशवाणीचा  वृत्त सेवा विभाग (एआयआर न्यूज नेटवर्क )

  • एआयआर न्यूज समवेत ऑलिम्पिक प्रश्नमंजुषा :1 जुलै 2021 पासून स्पोर्ट स्कॅन कार्यक्रमात दररोज. देशभरातल्या विजेत्यांना टीम इंडियाची जर्सी मिळणार आहे. साई, एसएआयच्या सहकार्याने हा उपक्रम आहे.
  • एआयआर ऑलिम्पिक विशेष मालिका : डेली स्पोर्ट स्कॅन कार्यक्रम आणि प्राईम टाईम न्यूज वार्तापत्रात भारतीय पथकाच्या खेळाडूंची प्रोफाईल
  • डेली स्पोर्ट स्कॅनमध्ये टोक्यो ऑलिम्पिक आणि भारताच्या पदकाच्या शक्यता यावर विशेष लक्ष केंद्रित
  • सुर्खियोमे चे ब्रांडीग India@Tokyo Olympics म्हणून रात्री 7.40 ते 7.50 या काळात दररोज कार्यक्रम
  • एक्स्ल्यूजीव न्यूज स्टोरी/व्होईस कास्ट - भारताच्या पदकाच्या शक्यता आणि संघांची तयारी आणि सरकारचे सहाय्य यावर विशेष लक्ष केंद्रित
  • सुर्खियोमे हिंदी मध्ये आणि स्पोर्ट लाईटमध्ये इंग्लिश मध्ये एक्स्ल्यूजीव मुलाखती आणि विशेष चर्चात्मक कार्यक्रम. भारतीय संघातले सदस्य, क्रीडा क्षेत्रातले मान्यवर, प्रशिक्षक यांच्या समवेत भारताची सज्जता, पदकांची शक्यता आणि टोक्यो ऑलिम्पिक मधली भारताची कामगिरी याबाबत चर्चा
  • चीअर फॉर इंडिया मोहीम –नामांकित खेळाडू, प्रशिक्षक, खेळाडूंचे नातेवाईक, यांचे संदेश एआयआर न्यूज वर आणि 46 प्रादेशिक युनिटवर 77 भाषेत प्रसारित केले जातील याबरोबरच त्यांचे साउंड बाईट  आणि व्हिडीओ संदेश, आणि आमच्या सोशल मिडिया मंचावरच्या  सेल्फी यांचा समावेश असेल.
  • भारतीय संघाला शुभेच्छा देणारे क्रीडा क्षेत्रातल्या माजी व्यक्तीआणि नागरिक यांचे व्होक्स –पॉप
  • प्रादेशिक  प्रसिद्धी – देशभरातली  राज्ये/केंद्र शासित प्रदेशातली प्रादेशिक न्यूज युनिट न्यूज स्टोरी आणि आपापल्या राज्ये/केंद्र शासित प्रदेशातल्या खेळाडूंची प्रोफाईल प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करतील.
  • आकाशवाणीचे न्यूज नेटवर्कचे सोशल मिडिया मंच, छायाचित्र, व्हिडीओ आणि संबंधित स्टोरी ट्वीट आणि इन्फोग्राफिक्स द्वारे, इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमधून पोस्ट करून त्याची व्याप्ती वाढवत आहेत.

प्रसार भारती न्यूज सर्व्हिस (पीबीएनएस ), दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या सोशल मिडिया नेटवर्क, न्यूज वेब साईट, न्यूज ऑन एआयआर ऐप आणि पीबीएनएस टेलिग्राम चनेल (https://t.me/pbns_india) द्वारे  कव्हरेज व्यापक करत आहे.