
Today’s IPL Match 2025, Punjab Kings vs Kolkata Knight Riders: इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2025) 18 वा हंगाम 22 मार्च ते 25 मे 2025 दरम्यान खेळला जाणार आहे. ज्यामध्ये, एकूण 74 सामने खेळले जातील. ज्यात आजच्या 31 व्या सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात एक रोमांचक सामना होत आहे. जाणून घेऊयात या दोन्ही संघातील हेड टू हेड आकडेवारी. आयपीएलच्या इतिहासात दोन्ही संघ 33 वेळा एकमेकांना भिडले आहेत. हा सामना त्यांच्यातील 34 वा सामना असेल. त्यामुळे दोन्ही संघ एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील.LSG vs CSK: Nicholas Pooran ने त्याच्या हिंदी गाण्याने लावलं वेड; कर्णधार Rishabh Pant झाला चकित; पाहा (Video)
हेड टू हेड रेकॉर्ड
आजचा सामना चंदीगडमधील मुल्लानपूर येथील महाराजा यादवींद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) विरुद्ध पंजाब किंग्ज असा असेल. आयपीएलच्या इतिहासात, पंजाब किंग्ज (पीबीकेएस) आणि कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्यात 33 वेळा सामना झाला आहे, ज्यामध्ये केकेआरने 21 विजय मिळवून आघाडी घेतली आहे.
पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन: प्रभसिमरन सिंग (विकेटकीप), प्रियांश आर्य, श्रेयस अय्यर (सी), नेहल वढेरा, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, मार्को जॅनसेन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग इलेव्हन: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (क), व्यंकटेश अय्यर, रमणदीप सिंग, अंगक्रिश रघुवंशी, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा
पंजाब किंग्ज |
कोलकाता नाईट रायडर्स |
|
33 |
सामने |
33 |
12 |
विजय |
21 |
21 |
पराभव |
12 |
0 |
अनिर्णीत सामना |
0 |
262 |
सर्वोच्च धावसंख्या |
261 |
119 |
सर्वात कमी धावा |
109 |