the-killer-expression-548920.html" title="Viral Video: किली पॉलने एअरपोर्टवर गायलं गुलाबी साडीचं गाण, किलर एक्स्प्रेशन पाहून चाहते फिदा (Watch Video)">Viral Video: किली पॉलने एअरपोर्टवर गायलं गुलाबी साडीचं गाण, किलर एक्स्प्रेशन पाहून चाहते फिदा (Watch Video)
 • Viral Video: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये एका माणसाने बांधला झोका, पिढे जे झाले ते पाहून येईल हसू
 • Z Class Security For Baby Elephant: हत्तीच्या पिल्लाला पालकांकडून 'झेड प्लस सुरक्षा'; मनमोहक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल (Watch Video)
 • Close
  Search

  GT vs PBKS, IPL 2024: शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात विक्रमी भागीदारी, नव्या विक्रमाला घातली गवसनी

  नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा डाव सुरू करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शन (Sai Sudarshan) आले. या दोघांनी येताच चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी झाली.

  क्रिकेट Nitin Kurhe|
  GT vs PBKS, IPL 2024: शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात विक्रमी भागीदारी, नव्या विक्रमाला घातली गवसनी
  GT (Photo Credit - X)

  GT vs PBKS, IPL 2024: आज आयपीएल 2024 च्या 59 व्या (IPL 2024) सामन्यात गुजरात टायटन्स चेन्नई सुपर किंग्जचे (GT vs PBKS) आव्हान आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात जीटीच्या सलामीवीरांचा कहर पाहायला मिळाला. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सचा डाव सुरू करण्यासाठी कर्णधार शुभमन गिल (Shubman Gill) आणि साई सुदर्शन (Sai Sudarshan) आले. या दोघांनी येताच चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. (हे देखील वाचा: Team India Head Coach: भारतीय संघाला लवकरच मिळू शकतो नवीन मुख्य प्रशिक्षक! बीसीसीआय सचिव जय शाह यांनी दिली माहिती)

  शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यात पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी झाली. तुषार देशपांडेने 18व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर ही भागीदारी मोडली. त्याने साई सुदर्शनला शिवम दुबेकरवी झेलबाद केले. सईने 51 चेंडूत 103 धावांची खेळी खेळली. गिल आणि साई यांच्यातील पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी ही आयपीएलमधील पहिल्या विकेटसाठी धावांची संयुक्त सर्वोच्च भागीदारी आहे. यापूर्वी 2022 मध्ये केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी 210* धावा जोडल्या होत्या.

  एका संघाच्या 2 फलंदाजांनी शतके ठोकली

  आयपीएलच्या इतिहासात एका संघातील दोन फलंदाजांनी एका सामन्यात शतके ठोकण्याची ही तिसरी वेळ आहे. सर्वात आधी 2016 मध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने गुजरात लायन्सविरुद्ध शतके झळकावली होती. यानंतर, 2019 मध्ये, डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध शतके झळकावली.

  शुभमन गिलने 104 धावा केल्या

  सामन्याबद्दल बोलायचे झाले तर गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 3 गडी गमावून 231 धावा केल्या. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी शतके झळकावली. डेव्हिड मिलर 11 चेंडूत 16 धावा करून नाबाद राहिला आणि शाहरुख खान 3 चेंडूत 2 धावा करून नाबाद राहिला. चेन्नई सुपर किंग्जकडून तुषार देशपांडेने 2 बळी घेतले.

  शहर पेट्रोल डीझल
  कोल्हापूर 106.06 92.61
  मुंबई 106.31 94.27
  नागपूर 106.63 93.16
  पुणे 106.42 92.92
  View all
  Currency Price Change
  Close
  Latestly whatsapp channel