
Karachi Kings vs Peshawar Zalmi PSL 2025 Live Streaming: पाकिस्तान सुपर लीग 2025 चा 11 वा सामना आज कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झल्मी (Karachi Kings vs Peshawar Zalmi) यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कराचीतील राष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल. कराची किंग्जने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांनी 2 जिंकले आणि 2 गमावले. कराचीला त्यांच्या शेवटच्या सामन्यात इस्लामाबाद युनायटेडविरुद्ध 6 गडी राखून पराभव पत्करावा लागला. अशा परिस्थितीत, आज ते पेशावर झल्मीविरुद्ध तिसरा विजय नोंदवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. दुसरीकडे, सलग दोन सामने गमावल्यानंतर पेशावर झल्मी संघाने मुलतान सुल्तान्सविरुद्ध जबरदस्त पुनरागमन केले. त्यांनी मुलतान सुल्तान्सवर 120 धावांनी मोठा विजय मिळवला. अशा परिस्थितीत, आज त्यांना त्यांचा तिसरा विजय नोंदवायचा आहे. बाबर आझम पेशावरचे नेतृत्व करत आहे. संघांकडे संतुलितता आहे. अशा परिस्थितीत, एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. Today's Googly: क्रिकेटमध्ये थर्ड अंपायर कधीपासून प्रचलीत झाला? सर्वातआधी मास्ट ब्लास्टरच ठरला होता पहिला बळी; जाणून घ्या
कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झल्मी पीएसएल 2025 चा 11 वा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झल्मी हा 11 वा सामना आज म्हणजेच सोमवार 21 एप्रिल रोजी कराची येथील राष्ट्रीय स्टेडियमवर रात्री 8.30 वाजता भारतीय वेळेनुसार खेळला जाईल. तर टॉस त्याच्या अर्धा तास आधी होईल.
कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झल्मी पीएसएल 2025 चा 11 वा सामना कधी आणि कुठे खेळला जाईल?
कराची किंग्ज विरुद्ध पेशावर झल्मी पीएसएल 2025 चा 11 वा सामना भारतातील सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल. याशिवाय, भारतातील फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
दोन्ही संघांचे खेळाडू
कराची किंग्ज संघ : टीम सेफर्ट (यष्टीरक्षक), डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जेम्स विन्स, मोहम्मद रियाझुल्ला, खुशदील शाह, इरफान खान, मोहम्मद नबी, आमिर जमाल, अब्बास आफ्रिदी, हसन अली, मीर हमजा, ॲडम मिलने, बेन मॅकडरमॉट, शान मसूद, ओमेर युसुफ, साहिद अली, साहिद अली, साहद अली, अरविंद, अरविंद, अब्बास आफ्रिदी. मिर्झा मामून
इस्लामाबाद युनायटेड संघ : शादाब खान (कर्णधार), आझम खान (यष्टीरक्षक), साहिबजादा फरहान, अँड्रिज गॉस, कॉलिन मुनरो, हैदर अली, जेसन होल्डर, मुहम्मद शहजाद, इमाद वसीम, नसीम शाह, रिले मेरिडिथ, मोहम्मद नवाज, मॅथ्यू शॉर्ट, रॅसी व्हॅन डर डसेन, सलमान आघा, बेन सलवार, सलमान आघा, बेन रमेश, आर. साद मसूद, हुनैन शाह