
IPL 2021 Auction Full Squad: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव नुकताच संपुष्टात आला आहे. आयपीएलच्या लिलावात (IPL Auction) विदेशी खेळाडूंना मोठी मागणी मिळाली आहे. आयपीएलच्या सर्व 8 फ्रँचायझींने एकूण 291 खेळाडूंवर बोली लगावली गेली. क्रिस मॉरिस (Chris Morris) 2021 इंडियन प्रीमियर लीग लिलावात इतिहासातील सर्वात महाग खेळाडू ठरला. दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडूला राजस्थान रॉयल्सने 16.6 कोटी रुपयात खरेदी केले, तर ग्लेन मॅक्सवेलसाठी (Glenn Maxwell) राजस्थान रॉयल्सने 14.25 कोटी रुपयांची बोली लावली. यासह आता एप्रिलच्या दुसर्या आठवड्यापासून सुरू होणाऱ्या आयपीएल (IPL) 14 मध्ये सर्व खेळाडू ट्रॉफी उंचावण्याच्या आशेसह जोरदार झुंज देण्याच्या तयारीला लागतील. भारताच्या या बहुप्रतीक्षित लीगच्या सुरुवातीपूर्वी पहा संपूर्ण संघाच्या खेळाडूंची यादी. (IPL 2021 Auction: आयपीएल 14 च्या लिलावात विदेशी खेळाडूंचा बोलबाला, 'या' क्रिकेटपटूंसाठी लागली तगडी बोली; टॉप-5 मध्ये एकच भारतीय)
चेन्नई सुपर किंग्ज: एमएस धोनी (कॅप्टन), सुरेश रैना, अंबाती रायुडू, एन जगदीसन, फाफ डू प्लेसिस, रुतूराज गायकवाड, सॅम कुरन, रवींद्र जडेजा, मोईन अली, के गौथम, चेतेश्वर पुजारा, एम हरिसंकर रेड्डी, के भगथ वर्मा, सी हरी निशांत, ड्वेन ब्रावो, मिचेल सँटनर, जोश हेजलवुड, शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा, केएम आसिफ, इमरान ताहिर, आर साई किशोर, दीपक चाहर, लुंगी एनगीडी आणि मोईन अली.
कोलकाता नाईट रायडर्स: दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लोकी फर्ग्युसन, नितीश राणा, प्रसिद्धि कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वारियर, शिवम मावी, शुभमन गिल, सुनील नारायण, इयन मॉर्गन (कॅप्टन), पॅट कमिन्स, राहुल त्रिपाठी, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, करुण नायर, हरभजन सिंह, बेन कटिंग, व्यंकटेश अय्यर, पवन नेगी, वरुण चक्रवर्ती , हॅरी गर्नी, अली खान आणि शाकिब अल हसन.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, काईल जेमीसन, डॅनियल ख्रिश्चन, सुयश प्रभुदेसाई, के.एस. भारत, देवदत्त पडिक्क्ल, जोश फिलिप, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी, शाहबाज अहमद, पवन देशपांडे, अॅडम झांपा, केन रिचर्डसन, ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल सॅम्स आणि हर्षल पटेल.
दिल्ली कॅपिटल्स: श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिखर धवन, पृथ्वी शॉ, आर अश्विन, ईशांत शर्मा, अजिंक्य रहाणे, अक्षर पटेल, अमित मिश्रा, आवेश खान, मार्कस स्टॉइनिस, शिमरॉन हेटमायर, कगिसो रबाडा, एनरिच नॉर्टजे, प्रवीण दुबे, क्रिस वोक्स, स्टीव्ह स्मिथ, उमेश यादव, रिपाल पटेल, विष्णू विनोद, लुकमान मेरीवाला, एम. सिद्धार्थ, टॉम कुरन, सॅम बिलिंग्ज.
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, क्विंटन डी कॉक, अनमोलप्रीत सिंह, आदित्य तरे, अॅडम मिल्ने, नॅथन कूटर-नाईल, पियुष चावला, जेम्स नीशम, युधवीर चरक, मार्को जानसेन, अर्जुन तेंडुलकर, क्रिस लिन, सौरभ तिवारी, हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या, किरोन पोलार्ड, जयंत यादव, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, मोहसिन खान, राहुल चाहर, आणि अनुकुल रॉय.
सनरायझर्स हैदराबाद: डेविड वॉर्नर, अभिषेक शर्मा, बेसिल थंपी, भुवनेश्वर कुमार, जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, मोहम्मद नबी, राशिद खान, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, श्रीवत गोस्वामी, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, टी. नटराजन, विजय शंकर, वृद्धिमन साहा, अब्दुल समद, जगदीशा सुचित, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान, मिशेल मार्श, जेसन होल्डर, प्रियम गर्ग आणि विराट सिंह.
पंजाब किंग्ज: केएल राहुल, क्रिस गेल, मयंक अग्रवाल, निकोलस पूरन, मनदीप सिंह, सरफराज खान, दीपक हुड्डा, प्रभिसिमरण सिंह, झे रिचर्डसन, रिले मेरीडिथ, मोईसेस हेनरिक्स, जलज सक्सेना, उत्कर्षसिंग, फॅबियन अॅलन, सौरभ कुमार, मोहम्मद शमी, क्रिस जॉर्डन, दर्शन नलकंडे, रवी बिश्नोई, मुरुगन अश्विन, अर्शदीप सिंह, हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल आणि डेविड मलान.
राजस्थान रॉयल्स: संजू सॅमसन (कॅप्टन), क्रिस मॉरिस, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया, केसी करिअप्पा, लियम लिव्हिंगस्टोन, कुलदीप यादव, आकाश सिंह, महिपाल लोमरोर, मनन वोहरा, रियान पराग, रॉबिन उथप्पा, डेविड मिलर, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, श्रेयस गोपाल, जयदेव उनाडकट, कार्तिक त्यागी, अँड्र्यू टाय, बेन स्टोक्स, राहुल तेवतिया, यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, अनुज रावत आणि शिवम दुबे.