
IPL 12 Matchs Schedule PDF: यंदा लोकसभा 2019 च्या वेळापत्रकामुळे इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier League) म्हणजेच आयपीएलचं वेळापत्रक (IPL 2019 Time Table) दोन टप्प्यामध्ये जाहीर करण्यात आलं आहे. सुरूवातीला केवळ 17 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केल्यानंतर काल (19 मार्च) बीसीसीआयने (Board of Control for Cricket in India) उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये 23 मार्च ते 5 मे 2019 दरम्यानचे सामने जाहीर करण्यात आले आहेत. यंदा आयपीएलचे 12 वे सीझनदेखील भारतामध्येच रंगणार आहेत. एरवी टीम इंडियासाठी जल्लोष करणारे क्रिकेट रसिक आयपीएलच्या काळात त्यांच्या आवडीच्या क्रिकेटपटूच्या संघाला पाठिंबा दिला जातो. मग पहा तुमच्या आवडीच्या संघाचे सामने कधी, कुठे आहेत?
आयपीएल एप्रिल - मे च्या महिन्यात रंगणार असल्याने हा सुट्ट्यांचा काळ आहे. एकीकडे लोकसभेचा प्रचार आणि दुसरीकडे आयपीएलची रंगत वाढणार आहेत. आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक तुम्ही PDF स्वरूपात येथे डाऊनलोड करु शकता, तेही अगदी मोफत
IPL 2019 वेळापत्रक
- 23 मार्च : चेन्नई सुपर किंग्स वि. रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू, चेन्नई
- 24 मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद, कोलकाता
मुंबई इंडियन्स वि. दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
- 25 मार्च : राजस्थान रॉयल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, जयपूर
- 26 मार्च : दिल्ली कॅपिटल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली
- 27 मार्च : कोलकाता नाईट रायडर्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, कोलकाता
- 28 मार्च : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू
- 29 मार्च : सनरायझर्स हैदराबाद वि. राजस्थान रॉयल्स, हैदराबाद
- 30 मार्च : किंग्स इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स, मोहाली
दिल्ली कॅपिटल्स वि. कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली
- 31 मार्च : सनराइझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, हैदराबाद
चेन्नई सुपर किंग्स वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई
- 1 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. दिल्ली कॅपिटल्स, मोहाली
- 2 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. रॉयल चैलेंजर्स बंगळुरू, जयपूर
- 3 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई
- 4 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. सनराइझर्स हैदराबाद, दिल्ली
- 5 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. कोलकाता नाईट रायडर्स, बंगळुरू
- 6 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, चेन्नई
सनराइझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद
- 7 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. दिल्ली कॅपिटल्स, बंगळुरू
राजस्थान रॉयल्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, जयपूर
- 8 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. सनराइझर्स हैदराबाद, मोहाली
- 9 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, चेन्नई
- 10 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मुंबई
- 11 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. चेन्नई सुपर किंग्स, जयपूर
- 12 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता
- 13 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई
किंग्स इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मोहाली
- 14 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता
सनराइझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स, हैदराबाद
- 15 एप्रिल : मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई
- 16 एप्रिल : किंग्स इलेव्हन पंजाब वि. राजस्थान रॉयल्स, मोहाली
- 17 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. चेन्नई सुपर किंग्स, हैदराबाद
- 18 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली
- 19 एप्रिल : कोलकाता नाइट राइडर्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, कोलकाता
- 20 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. मुंबई इंडियन्स, जयपूर
दिल्ली कॅपिटल्स वि. किंग्स इलेव्हन पंजाब, दिल्ली
- 21 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. कोलकाता नाईट राइडर्स, हैदराबाद
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. चेन्नई सुपर किंग्स, बंगळुरू
- 22 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. दिल्ली कॅपिटल्स, जयपूर
- 23 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. सनराइझर्स हैदराबाद, चेन्नई
- 24 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. किंग्स इलेव्हन पंजाब, बंगळुरू
- 25 एप्रिल : कोलकाता नाईट राइडर्स वि. राजस्थान रॉयल्स, कोलकाता
- 26 एप्रिल : चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई
- 27 एप्रिल : राजस्थान रॉयल्स वि. सनराइझर्स हैदराबाद, जयपूर
- 28 एप्रिल : दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली
कोलकाता नाईट राइडर्स वि. मुंबई इंडियन्स, कोलकाता
- 29 एप्रिल : सनराइझर्स हैदराबाद वि. किंग्स इलेव्हन पंजाब, हैदराबाद
- 30 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. राजस्थान रॉयल्स, बंगळुरू
- 1 मे : चेन्नई सुपर किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई
- 2 मे : मुंबई इंडियन्स वि. सनराइझर्स हैदराबाद, मुंबई
- 3 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. कोलकाता नाईट राइडर्स, मोहाली
- 4 मे : दिल्ली कॅपिटल्स वि. राजस्थान रॉयल्स, दिल्ली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. सनराइझर्स हैदराबाद, बंगळुरू
- 5 मे : किंग्स इलेव्हन पंजाब वि. चेन्नई सुपर किंग्स , मोहाली
मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईट राइडर्स, मुंबई
आयपीएलचा पहिला सामना चैन्नई विरूद्ध बंगलोर असा रंगणार आहे. त्यामुळे आयपीएल 12 सीझनची सुरूवात महेंद्र सिंग धोनी विरूद्ध विराट कोहली अशी होणार आहे. आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघ वर्ल्डकप साठी इंग्लंडला रवाना होणार आहे.