IPL 2019 Final:  मुंबई इंडियंस संघाच्या रोमांचक विजयावर सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव

आयपीएल 12 च्या विजेतेपद पटकावत यंदाची IPL ट्रॉफी मुंबई इंडियंसने जिंकली आहे. मुंबई इंडियंस संघाने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चैन्नई सुपरकिंग्स संघाला 150 धावांचं लक्ष्य दिले. एका धावाने मुंबई संघाने चैन्नई संघावर विजय मिळवला आहे. लसिथ मलिंगाच्या (Lasith Malinga) शेवटच्या यॉर्करवर मुंबई इंडियंसने विजय मिळवला आहे. यानंतर सामान्य नागरिकांसोबतच अनेक सेलिब्रिटींनी मुंबई इंडियंस संघावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. CSK vs MI,IPL 2019 Final: जसप्रीत बुमराह ठरला 'मॅन ऑफ द मॅच'; तर पोलार्ड Perfect Catch of the Season चा मानकरी

 मुंंबई इंडियंस ट्विट 

वरूण धवन

आदिनाथ कोठारे

फरहान अख्तर

अभिषेक बच्चन

अनिल कपूर

अमिताभ बच्चन

हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअमवर आजचा सामना पार पडला. आयपीएलच्या इतिहासात हे दोन्ही संघ चौथ्यांदा अंतिम सामन्यासाठी एकमेकांविरुद्ध लढले. चौथ्यांदा मुुंबई इंडियंस संंघ IPL चा   विजयी संंघ ठरला आहे.