India Women National Cricket Team vs Ireland Women National Cricket Team Match Scorecard: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध आयर्लंड महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ, तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना असोसिएशन स्टेडियममध्ये (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम) खेळला जात आहे. ओर्ला प्रेंडरगास्टने स्मृती मानधनाला बाद करून टीम इंडियाला पहिला धक्का दिला. कर्णधार स्मृती मानधना 73 धावा करून बाद झाली. त्यानंतर प्रतीका रावल 67 रन करून बाद झाली. बातमी लिहिताना भारताची धावसंख्या 172/2 (23.5) होती.
भारतीय महिला संघाला पहिला धक्का
2ND WODI. WICKET! 18.6: Smriti Mandhana 73(54) ct Georgina Dempsey b Orla Prendergast, India (Women) 156/1 https://t.co/zjr6BQyBQI #INDvIRE @IDFCFIRSTBank
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2025
भारतीय महिला संघाला दुसरा धक्का
2ND WODI. WICKET! 19.1: Pratika Rawal 67(61) lbw Georgina Dempsey, India (Women) 156/2 https://t.co/zjr6BQyBQI #INDvIRE @IDFCFIRSTBank
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2025
ज्यामध्ये टीम इंडियाची कर्णधार स्मृती मानधनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यामुळे आयर्लंड प्रथम गोलंदाजी करत आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाची सुरुवात चांगली झाली. मात्र, आता भारतीय संघाच्या दोन विकेट गेल्या आहेत.