Indian Cricket Team (Photo Credits: Twitter)

ICC Men's T20 World Cup 2020: ICC ने 2020 च्या ऑस्ट्रेलियात होणाऱ्या सातव्या पुरुष टी-20 वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 18 ऑक्टोबरपासून ते 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत या वर्ल्ड कपचे सामने रंगतील. यातील पहिला सामना 24 ऑक्टोबरला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा असून तो पर्थ मैदानावर होणार आहे. वर्ल्डकपसाठी पात्र ठरलेल्या संघांची दोन गटात वर्गवारी करण्यात आली असून पात्रता फेरीत सर्वोत्तम संघ प्रत्येकी एका गटात सहभागी होईल. (ICC Women T20 World Cup 2020: कसं असेल महिला 'टी-20 वर्ल्ड कप'चं वेळापत्रक?)

A गटातील संघ

पाकिस्तान

ऑस्ट्रेलिया

न्यूझीलंड

वेस्ट विंडीज

B गटातील संघ

भारत

इंग्लंड

दक्षिण आफ्रिका

अफगाणिस्तान

18 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबरपर्यंतचे सामने क्वालिफायर मध्ये होतील. ही टूर्नामेंट ऑस्ट्रेलियातील 13 ठिकाणी खेळली जाईल.

असे असेल वेळापत्रक:

ऑक्टोबर 24: ऑस्ट्रेलिया vs पाकिस्तान (सिडनी क्रिकेट मैदान)

ऑक्टोबर 24: भारत vs दक्षिण अफ्रीका (पर्थ स्टेडियम)

ऑक्टोबर 25: न्युझीलंड vs वेस्टइंडीज (मेलबर्न क्रिकेट मैदान)

ऑक्टोबर 25: पात्रता संघ 1 vs पात्रता संघ 2 (बेलेरिव ओवल)

ऑक्टोबर 26: अफगानिस्तान vs पात्रता संघ ए 2 (पर्थ स्टेडियम)

ऑक्टोबर 26: इंग्लंड vs पात्रता संघ बी 1 (पर्थ स्टेडियम)

ऑक्टोबर 27: न्युझीलंड vs पात्रता संघ बी 2 (बेलेरिव ओवल)

ऑक्टोबर 28: अफगानिस्तान vs पात्रता संघ बी 1 (पर्थ स्टेडियम)

ऑक्टोबर 28: ऑस्ट्रेलिया vs वेस्टइंडीज (पर्थ स्टेडियम)

ऑक्टोबर 29: भारत vs पात्रता संघ ए 2 (मेलबर्न क्रिकेट मैदान)

ऑक्टोबर 29: पाकिस्तान vs पात्रता संघ ए 1 (सिडनी क्रिकेट मैदान)

ऑक्टोबर 30: इंग्लंड vs दक्षिण आफ्रिका (सिडनी क्रिकेट मैदान)

ऑक्टोबर 30: वेस्टइंडीज vs पात्रता संघ बी 2 (पर्थ स्टेडियम)

ऑक्टोबर 31: ऑस्ट्रेलिया vs पात्रता संघ ए 1 (गाबा)

नोव्हेंबर 1: भारत vs इंग्लंड (मेलबर्न क्रिकेट ग्राउंड)

नोव्हेंबर 1: दक्षिण अफ्रीका vs अफगानिस्तान (एडिलेड ओवल)

नोव्हेंबर 2: पात्रता संघ ए 2 vs पात्रता संघ बी 1 (सिडनी क्रिकेट मैदान)

नोव्हेंबर 2: न्युझीलंड vs पात्रता संघ ए 1 (गाबा)

नोव्हेंबर 3: पाकिस्तान vs वेस्टइंडीज (एडिलेड ओवल)

नोव्हेंबर 3:ऑस्ट्रेलिया vs पात्रता संघ बी 2 (एडिलेड ओवल)

नोव्हेंबर 4: इंग्लंड vs अफगाणिस्तान (गाबा)

नोव्हेंबर 5: दक्षिण अफ्रीका vs पात्रता संघ ए 2 (एडिलेड ओवल)

नोव्हेंबर 5: भारत vs पात्रता संघ बी 1 (एडिलेड ओवल)

नोव्हेंबर 6: पाकिस्तान vs पात्रता संघ बी 2 (मेलबर्न क्रिकेट मैदान)

नोव्हेंबर 6: ऑस्ट्रेलिया vs न्युझीलंड (मेलबर्न क्रिकेट मैदान)

नोव्हेंबर 7: वेस्टइंडीज vs पात्रता संघ ए 1 (मेलबर्न क्रिकेट मैदान)

नोव्हेंबर 7: इंग्लंड vs पात्रता संघ ए 2 (एडिलेड ओवल)

नोव्हेंबर 8: दक्षिण अफ्रीका vs पात्रता संघ बी 1 (सिडनी क्रिकेट मैदान)

नोव्हेंबर 8: भारत vs अफगाणिस्तान (सिडनी क्रिकेट मैदान)

त्यानंतर नोव्हेंबर 11 रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि 12 नोव्हेंबर रोजी एडिलेड ओव्हल मैदानात उपांत्य सामने रंगतील. तर  15 नोव्हेंबरला अंतिम सामना मेलबर्न क्रिकेट मैदानात रंगेल.