IPL Aucton 2025 (Photo Credit - X)

TATA IPL 2025 Mega Auction: सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात आयपीएल 2025 साठी मेगा (IPL 2025 Mega Auction) लिलाव होत आहे. हा लिलाव दोन दिवस (24 आणि 25 नोव्हेंबर) होणार आहे. पहिला दिवस संपला, ज्यामध्ये ऋषभ पंतला सर्वात मोठी बोली लागली. पंतला लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले. त्यानंतर श्रेयस अय्यर दुसरा महागडा खेळाडू ठरला. पंजाबने त्याला 26 कोटी 75 लाखमध्ये संघात दाखल केले आहे. रविवारी रात्री 10.30 वाजेपर्यंत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 साठी खेळाडूंच्या दहा संचांच्या लिलावानंतर सर्व संघांची कशी आहे स्थिती आपण येथे जाणून घेणार आहोत.

चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings)

महेंद्रसिंग धोनी, ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, मथिशा पाथिराना, शिवम दुबे, नूर अहमद, रविचंद्रन अश्विन, डेव्हन कॉनवे, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर.

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals)

अक्षर पटेल, केएल राहुल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, ट्रिस्टन स्टब्स, जेक फ्रेझर मॅकगर्क, हॅरी ब्रूक, अभिषेक पोरेल, समीर रिझवी, करुण नायर

गुजरात टायटन्स (Gujarat Titans)

राशिद खान, शुभमन गिल, जोस बटलर, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, साई सुदर्शन, एम शाहरुख खान, राहुल तेवतिया, निशांत सिंधू

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, नमन धीर (हे देखील वाचा: TATA IPL 2025 Mega Auction LIVE Updates: यंदाच्या IPL लिलावात ऋषभ पंत ठरला सर्वात महागडा खेळाडू, श्रेयस - व्यंकटेश अय्यरनेही खाल्ला भाव, जाणून घ्या कोणत्या खेळाडूला मिळाले किती पैसे

लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants)

ऋषभ पंत, निकोलस पूरन, मयंक यादव, रवी बिश्नोई, आवेश खान, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, आयुष बडोनी, मोहसीन खान, मिचेल मार्श, एडन मार्कराम

कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders)

व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, आंद्रे रसेल, सुनील नरेन, एनरिक नोर्किया, हर्षित राणा, रमणदीप सिंग, क्विंटन डी कॉक, आंग्रिश रघुवंशी, रहमानउल्ला गुरबाज.

पंजाब किंग्ज (Punjab Kings)

श्रेयस अय्यर, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, ग्लेन मॅक्सवेल, प्रभसिमरन सिंग, हरप्रीत ब्रार

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, रियान पराग, जोफ्रा आर्चर, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा

सनरायझर्स हैदराबाद

हेनरिक क्लासेन, पॅट कमिन्स, अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, नितीश कुमार रेड्डी, अभिनव मनोहर, ॲडम झाम्पा, अर्थव तायडे

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु

विराट कोहली, जोश हेझलवूड, फिल सॉल्ट, रजत पाटीदार, जितेश शर्मा, लियाम लिव्हिंगस्टोन, यश दयाल.