
Hong Kong Vs Bahrain 2nd Match Toss Update, Playing XI: क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे हाँगकाँग-बहरीन (Hong Kong Vs Bahrain) यांच्यातील दुसरा सामना खेळवला जात आहे. सामना आज मंगळवारी 11 मार्च रोजी खेळला जात आहे. मलेशिया तिरंगी टी 20 आंतरराष्ट्रीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात मलेशिया त्रिकोणीय टी 20 मालिका 2025 मध्ये तीन संघांचा समावेश आहे. हाँगकाँग, बहरीन आणि यजमान मलेशिया. मालिकेतील पहिल्या सामन्यात बहरीनने मलेशियाचा सहा विकेट्सने पराभव केला. (Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी देताना स्टेजवर पीसीबीचा एकही अधिकारी का नव्हता? आयसीसीने दिले स्पष्टीकरण)
प्लेइंग इलेव्हन पहा:
हाँगकाँग प्लेइंग इलेव्हन: झीशान अली, अंशी रथ, निजाकत खान, बाबर हयात, यासिम मुर्तझा (कर्णधार), ऐजाज खान, शाहिद वासिफ, नसरुल्ला राणा, एहसान खान, अतीक इक्बाल, आयुष शुक्ला
बहारीन प्लेइंग इलेव्हन: अहमर बिन नासिर (कर्णधार), अली दाऊद, प्रशांत कुरुप, रिजवान बट, इम्रान अन्वर, अब्दुल माजिद, जुनैद अझीझ, सोहेल अहमद, आसिफ अली, इम्रान खान, फियाज अहमद
हाँगकाँग आणि मलेशिया यांच्यातील सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग
फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर मलेशिया ट्राय-नेशनल टी-20आय सिरीज 2025 लाईव्ह स्ट्रीम करता येईल.
हाँगकाँग आणि मलेशिया यांच्यातील सामना कुठे खेळवला जातोय?
मलेशिया ट्राय-नेशनल टी-20 सिरीज 2025चा हाँगकाँग आणि मलेशिया यांच्यातील सामना आज मंगळवारी 11 मार्च रोजी क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे खेळवला जात आहे.
दोन्ही संघांचे खेळाडू
हाँगकाँग संघ: बाबर हयात, मार्टिन कोएत्झी, एजाज खान, नसरुल्ला राणा, झीशान अली (विकेटकीपर), निझाकत खान, यासीम मुर्तझा (कर्णधार), अंशुमन रथ, शाहिद वसीफ, अली हसन, अतीक इक्बाल, आयुष शुक्ला, दर्श वोरा, एहसान खान
बहरीन संघ: फियाज अहमद, प्रशांत कुरूप (विकेटकीपर), आसिफ अली, सोहेल अहमद, जुनैद अझीझ, अहमर बिन नसीर (कर्णधार), अली दाऊद, रिझवान बट, इम्रान अन्वर, अब्दुल मजीद अब्बासी, इम्रान खान, साई सार्थक, उबेद मार्तुझा, मोहम्मद बासिल, आसिफ शेख