भारतात वेगाने वाढणाऱ्या कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनचे अनुसरण करण्याचे आवाहन भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) केले आहे. त्याने शुक्रवारी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि लोकांना सामाजिक अंतर लागू करण्यास सांगितले. कोहली म्हणाला, "ही लढाई जितकी वाटते तितकी सोपी नाही. कारण बरेच लोक अजूनही रस्त्यावर उतरत आहेत. हे लोक देशाबद्दल प्रामाणिक नाहीत. मी या लोकांना आवाहन करतो की कृपया परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्या आणि आपली जबाबदारी पार पाडा. देशाला यावेळी आपल्या समर्थनाची आवश्यकता आहे." कोविड-19 चा भारतात प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची (Lockdown) घोषणा केली. मात्र, यानंतरही अनेक राज्यांतील लोकं रस्त्यावर उतरत असल्याची चित्रं समोर येत आहेत. दरम्यान, विराटच्या या व्हिडिओवर चाहत्यांकडून फक्त एकच प्रतिक्रिया मिळाली आणि ती म्हणजे की तो या गंभीर स्थितीत कितीरुपये राज्य किंवा केंद्र सरकारला दान म्हणून देणार. (Coronavirus: एमएस धोनी याच्या 1 लाखाच्या मदतीवर नेटिझन्सकडून झालेल्या टीकेनंतर भडकली पत्नी साक्षी सिंह, केला महत्वपूर्ण खुलासा)
कोरोना व्हायरसविरूद्ध युद्धात एकीकडे परदेशी खेळाडू कोटी रुपयांचे दान करत आहेत, दुसरीकडे भारतीय खेळाडू हात कसे धुवावेत हे संघात आहे, तर काही टिकटॉक व्हिडिओज बनवत आहेत. तर कोहली केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून सल्ला देत आहेत. एका चाहत्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, "क्रिकेटपटू हा आपल्या देशातील सर्वात श्रीमंत खेळाडू आहे, परंतु आजवर कोणीही गरजेच्या वेळी पुढे आले नाही. ज्यांनी आपल्याला खूप प्रेम दिले त्यांच्या मदतीची ही वेळ आहे." पाह काय म्हणाले नेटकरी:
Please wake up to the reality and seriousness of the situation and take responsibility. The nation needs our support and honesty. pic.twitter.com/ZvOb0qgwIV
— Virat Kohli (@imVkohli) March 27, 2020
भारत आणि बॉलिवूड स्टार्स हात कसे धुवायचे कसे करावे हे शिकवत आहेत
रोजर फेडरर ने 1 मिलियन डॉलर दिए, बांग्लादेश क्रिकेट टीम ने अपनी सैलरी दी। अफरीदी मास्क और राशन वांट रहा है
और
भारत के खिलाड़ी और बालीवुड के स्टार सिखा रहे हैं कि हाथ केसे धोएं कुछ तो सर्म करो जाहिलों इस देश और जनता ने आप को बहुत कुछ दिया है अब आप कि बारी आई तो कंहा छुप गए ?😡
— Aman Bedha (@AmanbedhaJaaT) March 27, 2020
प्रधानमंत्री रिलीफ फंडमध्ये दान का नाही करत?
Ye to shi h
But 300 crore ek sal me kamate ho
Usme se 2 ya 3 crore bhi pm relief fund ke liye ni nikl rhe
— 🇮🇳Pratik Yadav🇮🇳 (@pkbabaswagwala) March 27, 2020
आपण फक्त गंभीर व्हा
U just be serious and donate some fund
— Madhusudan Srivastava (@madhusudan__sri) March 27, 2020
आपण किती दान केले?
Donation kitna kiya ye bata
— अश्वत्थामा (@batlivala) March 27, 2020
सद्य परिस्थितीत आपण किती दान देत आहात?
How much you are donating money towards this current situation?
— sai kiRAN RAJ (@SAIkiranRAJ99) March 27, 2020
समुद्रातील काही थेंब दिले तर समुद्र रिकामे होणार नाही!
Please donate for nation in this tough time!
This Nation gave you a lot!
This Nation gave you money and fame!
A few drops from the sea will not empty the sea!
🇮🇳🙏
— Gurdeep Singh (@Gurdeep15087618) March 27, 2020
परतफेड करण्याची वेळ आली आहे
Kohli your net worth is more than 900 crores. This country gave you immense love. Its your time pay back and donate something for the poor and needy
— Vishal Tyagi (@Vishall_Tyagi) March 27, 2020
20-25 कोटी देणगी दे, मग ज्ञान वाट
25 - 50 करोड़ दान कर दे, फिर ज्ञान बांटना भाई
— fakeyug (@fakeyug) March 27, 2020
देशाला तुमच्या पैशाचीही थोडीशी गरज आहे जे तुम्ही या देशामुळे कमावले
Nation needs a little of your money too that you have earned because of this nation
— Neha (@solankineha) March 27, 2020
दुसरीकडे, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड, बीसीसीआयने, अद्याप आर्थिक सहाय्य जाहीर केलेले नाही, तर श्रीलंका बोर्डाने एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी 50 लाख तर बांग्लादेशच्या खेळाडूंनी 28 लाख दिले आहेत. सचिन तेंडुलकरनेही केदार आणि राज्य सरकारला प्रत्येकी 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली. कोविड-19 विरूद्ध लढाईत बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने 10 लाख रुपयांची देणगी दिली आहे. आंतरराष्ट्रीय अंपायर अलीम डार पाकिस्तानच्या लाहोरमध्ये बेरोजगारांना विनाशुल्क भोजन देत आहेत. परदेशी खेळाडूंनी देखील सरकारला मदतीसाठी कोटी रुपयांची देणगी दिली आहे.