
Bahrain National Cricket Team vs Hong Kong National Cricket Team Final T20I 2025 Toss Update And Live Scorecard: बहरीन महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि हाँगकाँग महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील मलेशिया तिरंगी मालिकेतील शेवटचा टी20 सामना आज होत आहे. क्वालालंपूर येथील बायुमास ओव्हल येथे सामना खेळला जात आहे. या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बहरीन संघाचे नेतृत्व अहमर बिन नासेरकडे असेल. हाँगकाँगचे नेतृत्व यासिन मुर्तझा करेल. तुम्ही खाली प्लेइंग 11 पाहू शकता.
बहरीन : फय्याज अहमद, प्रशांत कुरुप (विकेटकीपर), आसिफ अली, सोहेल अहमद, अहमर बिन नासिर (कर्णधार), जुनैद अझीझ, इम्रान अन्वर, रिजवान बट, अली दाऊद, अब्दुल माजिद अब्बासी, इम्रान खान
हाँगकाँग : झीशान अली (विकेटकीपर), अंशुमन रथ, निजाकत खान, बाबर हयात, यासिम मुर्तझा (कर्णधार), शाहिद वासिफ, नसरुल्लाह राणा, अनस खान, एहसान खान, अतिक इक्बाल, आयुष शुक्ला.
बहरीन राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध हाँगकाँग राष्ट्रीय क्रिकेट संघ सामन्याचा लाईव्ह स्कोअरकार्ड
हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Hong Kong, China, is set for the Malaysia T20I Tri-Series final, kicking off at 11 AM against Bahrain! 🏏 Tune in to the livestream below to catch all the thrilling action!💥
🏏 Hong Kong, China won the toss and chose to bat first.
Livestream:https://t.co/Gb5cBE80H5#cricket… pic.twitter.com/JMzTi0NZnY
— Cricket Hong Kong, China (@CricketHK) March 17, 2025