United States: युनायटेड स्टेट्स (United State) येथील खलिस्तानी कट्टरपंथीयांच्या गटाने 2 जुलै रोजी सॅन फ्रान्सिस्कोमधील ( San Francisco) भारतीय वाणिज्य दूतावासाला ( Indian Consulate) आग लावली. सॅन फ्रान्सिस्को येथील अग्निशमन दलाने आग तातडीने आटोक्यात आणली. कोणतेही मोठे नुकसान किंवा कर्मचाऱ्यांना जखमा झाल्या नाहीत. स्थानिक, राज्य आणि फेडरल अधिकरणांना सूचित करण्यात आले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या हिंसाचाराचा तीव्र निषेध केला आहे. ANI ने ह्या संदर्भात माहिती दिली आहे. रविवारी  मध्यरात्री सुमारे 1 ते 2.30 च्या दरम्यान ही लाग लावण्यात आली आहे.

San Francisco

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)